श्रीमनुदेवी येथे कसे पोहोचाल?
बसगाड्या :
जळगांव-इदगांव-डांभूर्णी-किनगांव-आडगांव ते
मनुदेवी पायरी पर्यंतमनुदेवी पायरी पासून ते
आडगांव-किनगांव-डांभूर्णी-इदगांव-जळगांव-पर्यंत
08:15 सकाळ
11:15
दुपार
03:30 दुपार09:15 सकाळ
12:15
दुपार
04:30 दुपार
जळगांव ते श्रीमनुदेवी मंदिर हे 35 कि. मी. अंतर
आहे.
खाजगी वाहने :
( अंदाजे जाऊन-येऊन
500-600 रूपये खर्च येऊ शकतो. )
श्रीमनुदेवीला जाण्याच्या मार्गाच्या अधिक माहितीसाठी खालील
फोनवर संपर्क साधू शकतात.
संजय महाजन
दिशा एंटरप्राईजेस
फोन :
257-2227544 [
सोम. ते शनि., स.
9 ते सां 6 ]
श्रीमनुदेवीच्या दर्शनाची योग्य वेळ
:
मंदिराची वेळ : सोमवार ते रविवार ( स. 8 ते सां 6)
![]() |