देणगी

श्रीमनुदेवी विश्वस्त मंडळव्दारा स्विकारल्या जाणार्‍या देणग्या व त्याचा विनियोग श्रीमनुदेवीच्या दर्शनाला येणार्‍या भक्तांना मूलभूत अत्यावशक सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी करण्यात येतो. संस्थानच्या मुलभूत ध्येय-उद्दिष्टांची अखंड पूर्तता होण्याच्या दॄष्टीने या जमा होणार्‍या देणग्यांचा वापर मर्यादित उद्देशांसाठी करण्यात येतो.

देणगी पुढीलप्रमाणे स्विकारण्यात येतील :
 

) रोख रकमेतील देणगी :
) संस्थानच्या अधिकॄत कार्यालयामध्ये भारतीय अथवा परकीय चलनांचे स्वरुपात.
) संस्थानच्या अधिकॄत कार्यालयामध्ये डिमांड ड्राप्ट वा धनादेशाद्वारे देणगी जमा केल्यास पोहोच देण्यात येईल त्याद्वारे संस्थान खाती रक्कम जमा झाल्यानंतर अधिकॄत देणगी पावती पोष्टाने पाठविण्यात येईल.

) टपालद्वारे देणगी :

१) ज्या देणगीदारांना/भाविकांना आपली देणगी 'मनी ऑर्डर' च्या स्वरुपात पाठवायची असेल त्यांनी संस्थेला मनी ऑर्डर "सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठान, आंडगाव " या नावे खालील पत्यावर पाठवावी.

२) ज्या देणगीदारांना/भाविकांना आपली देणगी 'डिमांड ड्राप्ट वा धनादेशाद्वारे' पाठवायची असेल त्यांनी संस्थेला डिमांड ड्राप्ट वा धनादेश "सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठान, आंडगाव " या नावे खालील पत्यावर पाठवावा.

सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठान, आंडगाव
ता. यावल जि. जळगांव
आंडगाव 425125 महाराष्ट्र भारत
फोन 91-2582-267452

) इलेट्रानिक देणगी ( इलेट्रानिक मनी ट्रांसपर) :

ज्या देणगीदारांना/भाविकांना आपली देणगी 'इलेट्रानिक मनी ट्रांसपर' सुविधेचा उपयोग करुन थेट संस्थानच्या बँक खात्यामध्ये जमा करावयाची असल्यास श्रीक्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठानचे खालील राष्ट्रीयकॄत बँकेच्या शाखामध्ये बचत खाते आहे.

खाते नाव   : सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठान, आंडगाव
खाते नं: 11616031177
बँकेचे नाव: स्टेट बँक आफ इंडीया
शाखा नाव: किनगांव शाखा
शाखा पता: ता. यावल, जि. जळगांव

आपली देणगी संस्थेला मिळाली कि नाही ते तपासण्यासाठी साधारणता २ आठवड्यांनी तुम्ही संस्थेला श्री. जगन्नाथ शिंदे (2582)-267452 यांना संपर्क करु शकतात.